सूचना

- आक्षेप –

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यवतमाळ बँक ची दिनांक १३, १४, व १५/०७/२०१९ रोजी कनिष्ट लिपिक व सहाय्यक कर्मचारी (शिपाई) या पदाची ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. ऑनलाइन परीक्षा प्रश्न संच बाबत काही आक्षेप / हरकत असल्यास दिनांक १६/०७/२०१९ ते २१/०७/२०१९ पर्यन्त यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. यवतमाळ (मुख्य शाखा) येथे पुराव्या सोबत सादर करावे. त्या नंतर कोणताही आक्षेप / हरकत स्वीकारल्या जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

नोट :- “ ऑनलाइन परीक्षा आक्षेप “ असे लिफाफ्यावर नमूद करावे. 
.:: Important Note ::.